००० हवी आहेस मला ००० Poem by Chaitanya Kanherikar

००० हवी आहेस मला ०००

Rating: 5.0

००० हवी आहेस मला ०००

००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर

००हवी आहेस मला ००० तूच केवळ
००तुला ही ००० तर तो हवा जरी

००त्याने तर घेतला ध्यास ००० तिचाही
००तिला सदोदित ००० मीच हवा

००ना संपणार हव्यास अती
००लपंडाव चाले जीवनांती

००पाहू जरा वळुनि मागुती
००मगची सुखाचे होऊ सांगाती
००-चैतन्य कन्हेरीकर

००कर्जत(रायगड) १८डिसेंबर२०१६

Sunday, December 18, 2016
Topic(s) of this poem: rhyme
POET'S NOTES ABOUT THE POEM
आपण कोणावर तरी मनोमनी
प्रेम करत असतो.आपल्यावर ही
कोणी तरी प्रेम करतच असते.
प्रेमाच्या बाबतीत कधीतरी
मागे वळून बघावे ०००
COMMENTS OF THE POEM
Kim Barney 18 December 2016

I wish I could read this, but I can't. This is your first poem posted on this website. Welcome to Poem Hunter!

0 0 Reply
Chaitanya Kanherikar 20 December 2016

Thank You v Much Kim! Yes this is my first poem.This is in 'Marathi' language one of the famous & rich language of India.I am sure when you understand meaning of this poem, When some one Translate in English. God Blesses All.

0 0
Chaitanya Kanherikar 18 December 2016

आपण कोणास तरी हवेसे वाटतो.आपणास कोणी तरी हवेसे वाटते.कधी हा लपंडाव आयुष्य भर चालतो.जर आपण तडजोडीने मागे वळूशकलो तर कदाचित समाधान पाऊ शकतो.

1 0 Reply
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success