Chaitanya Kanherikar

Chaitanya Kanherikar Poems

००० ज्वालामुखीच्या उदरात ०००

००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर
...

००० हवी आहेस मला ०००

००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर
...

०००*डोंगर भाळी*००० ००द्वारे: -चैतन्य वि.कन्हेरीकर०० ०सांज सावळी००० ०कातर वेळी०० ०वाट पाहतो राजा ००
०डोंगरभाळी००००. ००००००००००० ०डोंगर माथी ००.
०करवंदी जाळी ००. ०कडे कपारिंत०० ०मध माशांची पोळी ०० ००००००००००० ०आड वाटे रानी०० ०राणी चुकली खुळी ०० ०तिन्हीसांज झाली ००
०झाली उन्हे कोवळी०० ००००००००००००० ०मंद वाऱ्यासंगे ०० ०मिटता रांन कळी०० ०साद घाली राजा०० ०राणीला अशा अवेळी००
...

००० कविता एक अनंत तृष्णा ०००

००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर
...

**ऋतुस्वप्नं ***
**
**द्वारा: चैतन्य कन्हेरीकर
**
...

०० चार ओळी ००००
००
००द्वारा: चैतन्य कन्हेरीकर
००
...

०० राग: दीपक ००
०० ठाट: पूर्वी
०० रचनाकार: चैतन्य कन्हेरीकर
०० अस्थाई:
...

०० औचित्य महिला दिनाचे ०००
००
००द्वारे: चैतन्य कन्हेरीकर
००
...

००खेळखेळू बॉस सोबत००
००द्वारा: -चैतन्य कन्हेरीकर
००खेळखेळू बॉस सोबत००
००पुरुष बॉस बहुदा मादक चं असतो
...

००संगीत सोहळा०००
००द्वारा: चैतन्य कन्हेरीकर
००संगीत सोहळा०००
००नभो मंडपी आज आकाशी
...

०००पारिजात०००
००द्वारा: चैतन्य कन्हेरीकर
००पारिजातका कितीरे सुगंधित
००तुझ्याच गंधित मनं आनंदित llधृll
...

००मधुमालती०००
००द्वारा: -चैतन्य कन्हेरीकर
००मधुमाली ग तू केले लिंबावर घर
००फुलं पाकळ्या ग पानी आला बहर llधृll
...

०० उरला ओला स्पर्श ०००
** द्वारा: चैतन्य कन्हेरीकर
०० उरला ओला स्पर्श ०००
०० स्फटिक शुभ्र ठिकऱ्या
...

*मित्रं तो मित्रच असतो०००
*द्वारे: चैतन्य कन्हेरीकर
*मित्रं तो मित्रच असतो०००
*किती ही टाकून बोला
...

००लायकी सोडतो म्हणून ०००
००
००द्वारे: चैतन्य कन्हेरीकर
००
...

*नाद सखीचा जडला* ००द्वारे: -चैतन्य विनायक कन्हेरीकर००
विराट या विश्वामध्ये उरला आता फक्त तुझाच आधार किती उशिराने जडला हा उन्मादक रसाळ मधाळ विकार ०००००००००. तुझ्यापासून आता मी राहणार नाही दूर फार काळ एकांती आपण लोकांची नसती कुरबुर०००००००. तुझ्या माझ्या सान्निध्यात फुलतात मधुर उन्मत्त लडीवार तरंग रसिक सारे चोरुनी न्याहाळती प्रेमालाप आपला होती अंतरे दंग००००० वेळ ना काळ बंधने सारी आपण दिली झुगारून जरा उसंत मिळता मिठीत मीठी ओठ ओठी टेकून०००००००००० कान्हाही लीन तुझ्या एकांती, लुटत असे मनमुराद तुझा आस्वाद००० आशी जिवलग संमोहिनी वेणू तू, मीच तुझा निनाद ००००००००००००० ००द्वारे: -चैतन्य विनायक कन्हेरीकर०० ००दिनांक: -सोमवार २८मार्च२०२२
...

*नाद सखीचा जडला* ०. ० ००द्वारे: -चैतन्य विनायक कन्हेरीकर००
विराट या विश्वामध्ये उरला आता फक्त तुझाच आधार किती उशिराने जडला हा उन्मादक रसाळ मधाळ विकार ०००००००००. तुझ्यापासून आता मी राहणार नाही दूर फार काळ एकांती आपण लोकांची नसती कुरबुर०००००००. तुझ्या माझ्या सान्निध्यात फुलतात मधुर उन्मत्त लडीवार तरंग रसिक सारे चोरुनी न्याहाळती प्रेमालाप आपला होती अंतरे दंग००००० वेळ ना काळ बंधने सारी आपण दिली झुगारून जरा उसंत मिळता मिठीत मीठी ओठ ओठी टेकून०००००००००० कान्हाही लीन तुझ्या एकांती, लुटत असे मनमुराद तुझा आस्वाद००० आता माझीहि जिवलग वेणू तू, मीच तुझा निनाद ००००००००००००० ००द्वारे: -चैतन्य विनायक कन्हेरीकर०० ००दिनांक: -सोमवार २८मार्च२०२२
...

*साथ जन्मो-जन्मीची* ०००. द्वारा: -चैतन्य कन्हेरीकर. शिडाची होडी, तू आणि मी, बाहुपाशात ०००००. शीड आहे नवीन कोरे, वारा आहे झोकात ०००००. निळे निळे डोळे, निळे निळे पाणी, निळे निळे आकाश ००००. अती दूरचां प्रवास आपला, मनं काहीशी निराश ००००० आले काळवंडून, विजांचा लखलखाट, सोसाट्याचा वारा, आला तोंडाशी पावसाळा ००००० कळले ना कधी सरले स्वप्नवत, ऋतू हिवाळा उन्हाळा ००००० थांबला पाऊस वारा आता, पसरली नीरव शांतता, पण शिड झाले आहे जीर्ण०००० मनं मात्र प्रसन्न आपली, आशा आकांशा, सागरा समया विस्तीर्ण००००० दैवाची ही आपणास मिळो साथ, कधी न सुटो, राहो सदैव हाती हात ०००००. आज मात्र नियतीनं केली आहे निसर्गावर मात०००० ०० द्वारा: - चैतन्य कन्हेरीकर दिनांक: - ४मार्च१९८६
...

०००० *सप्तरंगी पतंग* ०००० ००द्वारे: -चैतन्य विनायक कन्हेरीकर०० ०स्वप्न मिठी, बाहुपाशात बंद, सखी साजणी संग०० रेशीम बंध चोरून अंग०० स्वप्निचेच स्वप्नरंग००. उमले मोगरा सकाळी, उंन पावसाच्या खेळी, इंद्रधनु आभाळी सप्तरंग ०० ००००. राग गाली तुझ्या विलसे रक्तचंदन लाली ००. कुठे तांबूस तांबडी फुले नारंगी ल्याली ००. रंगात आपल्याच दंग ०००. मखमाली सर्वांगी लपेटून पिवळ्या रंगी००. बहरुनी आली शेवंती पिवळी सर्वांगी ००. हळद क्षितिजी आले मावळतीचे रंग ००. किण किण पाचू चुड्यांचे स्पर्श गारठलेले ००. हिरव्या गालिची छुमकती पैंजण पाउले ००. ओल्या दवात शहारले कंपित सारे अंग ००. निळ्या नितळ नभांगणी डोंगर निळे, पाणी निळे ०० न्याहाळती नील कमळे, निळे चंचल डोळे ००. डोळ्यात निळ्या प्रीतीचे प्रतीबिंब निल रंग ००. स्फटिक शुभ्र फेसाळूनी उसळूनी ओसांडुनी वाहते झरे ००. पांघरुनी दव धुक्याचे केसांवरि तुरे ००. वस्त्रात ओढणीच्या रुपेरी रास रंग ००. वाट पाऊले जांभळी, वाटा जांभळ्या, जांभळीच्या झाडाखाली उलगडल्या ओठ कळ्या ००. परतीच्या पावलांनी उडाला सप्तरंगी पतंग ०००
००द्वारे: -चैतन्य विनायक कन्हेरीकर०० ००दिनांक: - ११ऑगस्ट२००६
...

Chaitanya Kanherikar Biography

I Don`t Know Who am I)

The Best Poem Of Chaitanya Kanherikar

००० ज्वालामुखीच्या उदरात ०००

००० ज्वालामुखीच्या उदरात ०००

००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर

००ज्वालामुखीच्या उदरात चुकूनही पाहिलेसना डोकावून
००अतिखोल विवरामध्ये मी गेलोय सामावून

००ज्वालाग्राही मन तेव्हा नव्हतच मुळी भानावर
००चहू दिशांना करून संचार वारंगुनि केला कहर

००धुंद स्वच्छंद मनासह संचार मी स्वैर केला
००तरल कानोसा घेत निघालो प्रतिसाद मला जिथून आला

००कोठून कसा पोहोचलो येवून डोंगरमाथी शिखरावर
००रात्रकाळी सुन्नजीव व्याकूळ शोध भिरभिरती नजर

००धुमसत्या तांबूस-तांबड्या अतितप्त विवरात पाहिलं डोकावून
००होतीस तू तिथे आत मंद स्मिताने आवाहन केलेस हसून

००विलंब क्षणाचा न करता झेपावलो मी तप्त लाव्हा-रसात
००फसवलेस ००० ना मला तू मुळी नव्हतीसच आत

००तप्त रसातला उग्रधुंद दर्प आहे एकांत कारावास
००हवा आहे जोडीला मला फक्त तुझाच सहवास

००डोंगर माथ्याची ओढ झपाटून लागलीना तुला अनावर
००मंतरल्या चैत्रावेली तुझे मन नाही भानावर ०००

००ज्वालामुखीच्या उदरात आज तू पाहणार आहेस डोकावून
००पाताळी तप्त विवर कवेत माझ्या तुला घेणार आहे सामावून
००-चैतन्य कन्हेरीकर

००कर्जत(रायगड) २३एप्रिल१९८६

Chaitanya Kanherikar Comments

Neha Kithe 19 April 2020

Awesome my sweet kaka😍👌your the multi talented person 👌👌😍really inspired Alwyes gret work 😍😍😊👌👌

1 2 Reply

Chaitanya Kanherikar Popularity

Chaitanya Kanherikar Popularity

Close
Error Success