साथ जन्मो-जन्मीची०० Poem by Chaitanya Kanherikar

साथ जन्मो-जन्मीची००

*साथ जन्मो-जन्मीची* ०००. द्वारा: -चैतन्य कन्हेरीकर. शिडाची होडी, तू आणि मी, बाहुपाशात ०००००. शीड आहे नवीन कोरे, वारा आहे झोकात ०००००. निळे निळे डोळे, निळे निळे पाणी, निळे निळे आकाश ००००. अती दूरचां प्रवास आपला, मनं काहीशी निराश ००००० आले काळवंडून, विजांचा लखलखाट, सोसाट्याचा वारा, आला तोंडाशी पावसाळा ००००० कळले ना कधी सरले स्वप्नवत, ऋतू हिवाळा उन्हाळा ००००० थांबला पाऊस वारा आता, पसरली नीरव शांतता, पण शिड झाले आहे जीर्ण०००० मनं मात्र प्रसन्न आपली, आशा आकांशा, सागरा समया विस्तीर्ण००००० दैवाची ही आपणास मिळो साथ, कधी न सुटो, राहो सदैव हाती हात ०००००. आज मात्र नियतीनं केली आहे निसर्गावर मात०००० ०० द्वारा: - चैतन्य कन्हेरीकर दिनांक: - ४मार्च१९८६

POET'S NOTES ABOUT THE POEM
प्रेम काव्य ००
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success