००नाद सखीचा जडला०० Poem by Chaitanya Kanherikar

००नाद सखीचा जडला००

*नाद सखीचा जडला* ०. ० ००द्वारे: -चैतन्य विनायक कन्हेरीकर००
विराट या विश्वामध्ये उरला आता फक्त तुझाच आधार किती उशिराने जडला हा उन्मादक रसाळ मधाळ विकार ०००००००००. तुझ्यापासून आता मी राहणार नाही दूर फार काळ एकांती आपण लोकांची नसती कुरबुर०००००००. तुझ्या माझ्या सान्निध्यात फुलतात मधुर उन्मत्त लडीवार तरंग रसिक सारे चोरुनी न्याहाळती प्रेमालाप आपला होती अंतरे दंग००००० वेळ ना काळ बंधने सारी आपण दिली झुगारून जरा उसंत मिळता मिठीत मीठी ओठ ओठी टेकून०००००००००० कान्हाही लीन तुझ्या एकांती, लुटत असे मनमुराद तुझा आस्वाद००० आता माझीहि जिवलग वेणू तू, मीच तुझा निनाद ००००००००००००० ००द्वारे: -चैतन्य विनायक कन्हेरीकर०० ००दिनांक: -सोमवार २८मार्च२०२२

POET'S NOTES ABOUT THE POEM
वेणूचा नाद खुळा ०००
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success