००लायकी सोडतो म्हणून ००० Poem by Chaitanya Kanherikar

००लायकी सोडतो म्हणून ०००

००लायकी सोडतो म्हणून ०००
००
००द्वारे: चैतन्य कन्हेरीकर
००
००लायकी सोडतो, आपणच आपली,
००आपणांस एकतर्फी, लायक समजून,
००
००लायक, ना-लायक, विचार नकरता,
००जे करतो, ते डोळस थोडीच प्रेम असतं?
००
००माणूस कितीही लायक असला नां?
००तरी त्या क्षणा पूर्ती, बुद्धी नालायक ठरते,
००
००ना-लायकाला, आपली(लायकी) गणना?
००"ना"-लायका मध्ये करण्यातच रस असतो,
००
००लायक ना-लायकातील भेद-अंतर,
००ना-लायकाचे, खिजगणतीतही नसतं,
००
००बहुदा, लायक समजून जे भाळतात,
००त्यांचे भाळी, नाठाळाशी असते गाठ,
००जन्मांतरीची! !
००
००शेवटी आपणचं, लायक? कि, ना-लायक?
००प्रश्न अनुत्तरितचं राहतो! !
००चैतन्य कन्हेरीकर१३मे२०१८

Sunday, May 13, 2018
Topic(s) of this poem: abc
POET'S NOTES ABOUT THE POEM
आपण सक्षम कि अक्षम ठरवणार कोण?
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success