०००पारिजात००० Poem by Chaitanya Kanherikar

०००पारिजात०००

०००पारिजात०००
००द्वारा: चैतन्य कन्हेरीकर
००पारिजातका कितीरे सुगंधित
००तुझ्याच गंधित मनं आनंदित llधृll
००
००हळुवार ही पहाट झाली
००कोकीळ कुहू कुहू कुठे जागली
००मिठू बोलला जरि तो बंदीत ll१ll
००
००उठे सुगंधही रातराणीचा
००मोगराग जुई शेवंतीचा
००मिलनात मधु मनहे स्पंदित ll२ll
००चैतन्य कन्हेरीकर १६एप्रिल२००६

Tuesday, August 8, 2017
Topic(s) of this poem: love
POET'S NOTES ABOUT THE POEM
पहाटे पहाटे पारिजातकाचा सुगंधी सडा
पडलेला पाहून कवि मनास प्रसव-वेदना
नाही झाल्या तरच नवल.
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success