००खेळखेळू बॉस सोबत०० Poem by Chaitanya Kanherikar

००खेळखेळू बॉस सोबत००

००खेळखेळू बॉस सोबत००
००द्वारा: -चैतन्य कन्हेरीकर
००खेळखेळू बॉस सोबत००
००पुरुष बॉस बहुदा मादक चं असतो
००घरी आया-बहिणी सांभाळून ठेवतो
००ऑफिस मधल्या पोरी लेकुरवाळी
००होईपर्यंतच सर्रास फिरव फिरवतो
००असला बॉस जर बैत्च्लोर
००तर अति मादक असतो
००मैरिड बॉस तर त्याचा बाप असतो
००दिवसभर हा ऑफिसात
००मानगुटीवर भूत होऊन बसतो
००जमतील तेव्हड्या मुली राबवून घेतो
००मोबदल्यात चहा कॉफी नास्ता देतो
००लंच साठी इन्व्हाईट करतो
००गप्पात तुमचे घर दारचे विचारुन घेतो
००स्वतःचि दहा लफडी गुलदस्त्यात ठेवतो
००गोड गोड बोलून आधी पोटात
००आणि नंतर(०र्भा) त शिरतो
००लागला गळाला मासा तर००
००डिनरपार्टी साठी कन्विन्स करतो
००जमले काम तर परस्पर घेवूनच जातो
००गोड बोलणं मग चालूच असतं
००मधून मधून पेग रिचवणं सुरूच असतं
००नशेत तुमच्या प्रमोशनच चांगभलं करतो
००तुमच्या विदेश वारीची न्यूज हळूच सांगतो
००पासपोर्टचा आग्रह चढ्या शब्दात करतो
००अशी भूल तुम्हावर टाकतो ००
००आणि बेसावध क्षणी तुमचं सर्वांग
००नखां पासून केसां पर्यंत कोळून पितो००
००अगदी उबग येई पर्यंत००
००दाक्षिण्याने तुम्हाला घरा पर्यंत लिफ्ट देतो
००दमून अंग झोकून देता अंथरुणावर
००अजून ससेमिरा संपलेला नसतो
००व्हाट आप्ज्स मेसेंजर वर चाट मारतो
००उद्याचे प्लान नीट वदवून घेतो
००बॉस क्वचितच दिव्याचिआवस असतो
००बहुदा गटारीअमावसेचं गटार असतो
००सभ्यता सोडायची नाय म्हणून
००बॉसला मादक म्हणतो
००खरंतर मला प्रत्येक ठिकाणी
००माद००द म्हणायचं होतं
००बॉस बहुदा माद००द असतो-(३)
**चैतन्य कन्हेरीकर
००कर्जत, रायगड २३जुलै२०१७

Sunday, July 23, 2017
Topic(s) of this poem: abc
POET'S NOTES ABOUT THE POEM
बॉस चे बहुदा वास्तव रूप
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success