Only-You Poem by Raj DEVAN

Only-You

तुझ्या आठवणीत राहायला आवडतं मला....
तुझ्या सोबत चालायला आवडतं मला..
तुझ्या डोळ्यात हरवून जायला आवडतं मला....
तुझ्या मिठीत राहायला आवडतं मला...
एकट राहायला आवडतं मला,
कारण एकटेपणात तुझी सोबत असते मनात...
तुझ्यावर प्रेम करायला आवडतं मला.
तुझ्यावर प्रेम करायला आवडतं मला! ! ! !

Saturday, March 2, 2013
Topic(s) of this poem: loneliness
COMMENTS OF THE POEM
Be the first one to comment on this poem!
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success