र्टीप टू मीडवे रीसोर्ट Poem by Bhagyashree Gunjikar (Naik)

र्टीप टू मीडवे रीसोर्ट

आनंद असतो मन रमवण्यासाठी एकमेकांचे मन जुळवण्यासाठी... नसतो ह्यात कोणाचा स्वार्थ् कारण आनंद आहे नीरापराध...
असाच आनंद मीळवण्यासाठी गेले होते काही साथी..
मीडवे रीसोर्ट ठरला स्पाँट, चला पाहुया काय घढलं ह्यात.. नाश्टा करून झाली सुरूवात, नंतर धूमाकूळ झाला फार...
पचक - पचक पाणयात उडी मारत राहीले, कधी स्लाईड तर कधी नाचायला निघाले...
नाच तर होता नीराळा फार, बघून मझ्या आली तर खास..
डीजे बनायला गेले सारे मग काय, हे गाणं नाही दूसरं लाव रे... त्याच बरोबर झाली दूपार, मग काय सगळयांना लागली भूख फार..
कोणी चीकन तर कोणी भाजी ते संपवताच, आली खीर खाणयाची बारी..
खीर तर होती खूपच छान, एक - दोन वाटी खााऊन सुद्धा नाही झाले समाधान..
जेवण होताच परत पाण्यात गेले, प्रत्तेकाला नाचवून सोडले.. ह्याच बरोबर झाली संध्याकाळ, निघायला झाला वेळ फार..
काहीही असो आठवणीत राहील ही सारी मझ्या
काारण होती ह्या र्टीपची वेगळीच नशा...

Saturday, July 23, 2016
Topic(s) of this poem: entertainment,fun,love and friendship,love and life
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success